माजी आ. मोहनराव कदम यांच्या पत्नीचे निधन; सांगली जिल्ह्यात शोककळा

0
file_00000000257882118399804079f44dc2
Spread the love

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते, माजी आ. वनश्री मोहनराव कदम (दादा) यांच्या अर्धांगिनी सौ. यशोदा मोहनराव कदम (आक्का) यांचे पुणे याठिकाणी काल रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

सोनसळ ता. कडेगाव (आवळे फाटा) येथील स्मशानभूमीत आज बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी दु.०३. ०० वा त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार विधी करण्यात येणार आहे, अशी माहिती ऋषिकेश लाड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *