कडेगाव : येथील श्रीमती अनुसया शंकरराव देशमुख (वय- 85 रा. वांगी) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात एक मुलगी, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. वर्धन ऍग्रो कारखान्याचे शेती अधिकारी अशोक शंकरराव देशमुख (वांगी ता कडेगांव) यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन रविवार ता. १ रोजी वांगी येथे होणार आहे.