विटा शहरातून सुहास भैय्यांना मोठं मताधिक्य; डॉ. शितल बाबर यांचा विश्वास

विटा ( प्रतिनीधी ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला स्वतः टेंभू  स्व.…

सुरेशभाऊ खाडे यांचा विजय निश्चित; आ. पंकजाताई मुंडे

मिरज ( प्रतिनिधी ) : महाविकास आघाडीकडून पसरवलेले फेक नेरेटिव्ह आता महाराष्ट्रात कदापी चालणार नाहीत. महाराष्ट्रात…

गद्दारांच्या इतिहासात खानापूरच्या आमदारांचा समावेश; सदाभाऊंचे टीकास्त्र

विटा ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्राने आमदारांचा बाजार बाजार पाहिला. तत्वासाठी आमदारकी, पद खुर्ची सोडणारे कुठे?…

खा. अमोल कोल्हेंची तोफ विट्यात धडाडणार; वारं फिरणार असल्याची चर्चा

विटा ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खानापूर विधानसभा संघातील उमेदवार वैभव पाटील…

वैभवदादा मतदार संघाला नवीन दिशा देणारे नेतृत्व; माजी आम. सदाशिवभाऊ पाटील

विटा ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वैभव पाटील यांनी राजकारण, सहकार, शिक्षण, बँकिंग या…

विधानसभेच्या विजयासाठी टीम वैभव एकवटली; संवाद दौऱ्याला मोठा प्रतिसाद

विटा ( प्रतिनिधी ) : खानापूर पूर्व भागातून ग्रीन कॉरिडोर हा नवीन हायवे हायवे जाणार आहे.…

खानापूर मतदारसंघात भाजप ‘ स्पॉन्सर ‘ उमेदवार; जयंतरावांचे राजेंद्रअण्णांवर टीकास्त्र

विटा ( प्रतिनिधी ) :  भाजपने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना स्पॉन्सर करून बंडखो-या करायला लावल्या आहेत.…

टेंभू सोडून विरोधकांकडे मुद्दाच नाही; वैभव पाटील यांचे टीकास्त्र

विटा ( प्रतिनिधी ) : टेंभू योजना सोडली तर विरोधकांकडे एकही मुद्दा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी उरलेला…

आ. सुधीरदादा विजयाची हॅट्रिक करणार; चिंचबागेतील प्रचार बैठकीत ग्वाही

सांगली, ( प्रतिनिधी ) : सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ…

विसापूर सर्कलात सुहास बाबर यांचा झंजावत; पहा काय म्हणाले…

विटा ( प्रतिनिधी ) : विसापूर सर्कलमधील सर्व गावांचा समतोल विकास करण्याचे काम स्वर्गीय आमदार अनिलभाऊंनी…