प्रियंका मुळीक यांचे चार्टर्ड अकौंटंट परिक्षेत यश

कडेगाव / प्रतिनिधी
निमसोड ता.कडेगाव येथील प्रियंका सूरज मुळीक यांची चार्टर्ड अकौंटंट पदी नुकतीच निवड झाली आहे.

प्रियंका मुळीक यांनी मिळवलेले  यश व झालेली नियुक्ती भविष्यात करियर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. चार्टर्ड अकौंटंट ही अवघड परिक्षा आहे. त्याच्या निवडीमुळे या परिक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थीही यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित होत आहेत. प्रियंका यांनी प्रचंड कष्ठाने व मेहनतीने यश मिळविल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांना अरुण राऊत, ईश्वर मुळीक, चमेली राऊत,मिनाक्षी राऊत यांचेसह संपूर्ण कुंटुंबाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *