सांगलीत कृष्णेचे पाणी नागरी वस्तीत शिरले; नागरिकांचे स्थलांतर

: सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉटमधील रहिवाशांचे स्थलांतर: मदत कार्यासाठी प्रशासन सज्ज सांगली (प्रतिनिधी) : कोयना धरण…

स्पर्धा परीक्षा शिबिर विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक : डाॅ. विक्रांत पाटील

वाळवा (रहीम पठाण) : विद्यार्थी दशेत जर स्पर्धा परीक्षा विषय योग्य दिशा भेटली तर कमी वेळात…

प्रियंका मुळीक यांचे चार्टर्ड अकौंटंट परिक्षेत यश

कडेगाव / प्रतिनिधीनिमसोड ता.कडेगाव येथील प्रियंका सूरज मुळीक यांची चार्टर्ड अकौंटंट पदी नुकतीच निवड झाली आहे.…

सांगली पुन्हा महापुराच्या उंबरठ्यावर; एनडीआरएफ ची टीम दाखल

: आयर्विन पाणी पातळी 28 फुटावर: नागरिकांचे स्थलांतर सुरूसांगली ( प्रतिनिधी ) : कृष्णा नदीच्या पाणलोट…

वैभवदादा… ठाकरे गटातूनच लढणार ! राजकीय विश्लेषकांचा अंदाज

: शिवसेनेच्या ठाकरे – शिंदे गटातच लढतसांगली (राजेंद्र काळे ) : खानापूर मतदारसंघात महायुतीतून एकनाथ शिंदे…

विट्यात सुमारे साडेतीन लाखांचे मोबाईल जप्त

: विटा पोलिसांची कामगिरीविटा (प्रतिनिधी) : विटा शहर आणि परिसरात चोरीस गेलेले सुमारे 22 मोबाईल मोठ्या…

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना ‘अतिमुसळधार’ पावसाचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : आज 10 जुलै रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार…

पशुधन आणि बाजार  ही आटपाडीची मुख्य ओळख  : सादिक खाटीक

आटपाडी ( प्रतिनिधी ): शेळ्या – मेंढ्या,  बोकडे – बकरे या लहान जनावरांसह , मोठ्या खिलार…

वीणा रारावीकर यांना सारांश साहित्य पुरस्कार

सांगली (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध साहित्यिका सौ. वीणा आशुतोष रारावीकर यांना मिरज, सांगली येथील मासिक सारांश साहित्य…

विट्यात अंडी दराबाबत कुक्कुट व्यवसायिकांचा महत्त्वपूर्ण निर्णय; पहा नेमकं घडले काय ?

विटा (प्रतिनिधी) : मिरज विभागीय झोन कमीटीच्या माध्यमातुन, देशांतर्गत अंडी उत्पादन, निर्यात व देशांतर्गत मागणी बाबतचा…